Video Story : द्वारका चौक परिसरात गॅस टँकर उलटला; वाहतूक सुरळीत

Video Story : द्वारका चौक परिसरात गॅस टँकर उलटला; वाहतूक सुरळीत

जुने नाशिक | प्रतिनिधी

द्वारका चौक परिसरात आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास एचपी कंपनीचा गॅस टँकर उलटला. भर चौकात अपघात झाल्यामुळे मोठे नुकसान झाले. पहाटेच्या सुमारास परिसर निर्मनुष्य असल्यामुळे मोठी हानी टळली.

व्हिडीओ : फारूक पठाण, सतीश देवगिरे

सुदैवाने कोणतीही गॅस गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दल त्वरित घटनास्थळी आहे. वाहतूक वाढल्याने वाहतूक पोलिसांना कसरत करून मोठ्या वाहनांना इतर मार्गाने मार्गस्थ करण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com