नवीन नाशिक
नवीन नाशिक
नाशिक

नवीन नाशिक परिसरात बाप्पाला भावपूर्ण निरोप

Gokul Pawar

Gokul Pawar

नवीन नाशिक | New Nashik

नवीन नाशिक परिसरात मनपाच्या वतीने कृत्रिम तलाव तयार करून त्यात गणपती विसर्जन करण्यात आले. दरवर्षीच्या तुलनेत यंदा मुर्तीदानास नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com