Video : मैत्रीदिन विशेष : ...म्हणून मैत्रीचे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असते!

Video : मैत्रीदिन विशेष : ...म्हणून मैत्रीचे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असते!

शब्दा पेक्षा सोबतीच

सामर्थ्य जास्त असते

म्हणून मैत्रीचे खरे समाधान

खांद्यावरच्या हातात असते

मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी भारतात फ्रेंडशिप डे (Friendship Day) साजरा केला जातो. यंदाचा फ्रेंडशिप डे हा 1 ऑगस्ट 2021 रोजी म्हणजे आज साजरा केला जात आहे. या खास दिवशी सर्वजण आपल्या मित्र मैत्रिणींना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देत असतात. मैत्री दिनाच्या निमित्ताने नाशिकचे प्रख्यात कवी रवींद्र मालुंजकर यांनी खास देशदूतसाठी मैत्रीचे महत्व सांगणारा हा खास व्हिडीओ...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com