जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये सव्वा लाख रुग्णांची मोफत तपासणी

खा गोडसे मुळे वाचले साडे बारा कोटी
जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये सव्वा लाख रुग्णांची मोफत तपासणी

देवळाली कॅम्प | Deolali Camp

नाशिक जिल्हा रुग्णालयात खासदार हेमंत गोडसे यांच्या निधी तुन 1 कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या करोना टेस्टिंग लॅबमध्ये गेल्या नऊ महिन्यात सुमारे सव्वा लाख नागरिकांची मोफत टेस्टिंग करण्यात आल्याने नाशिकरांचे जवळपास साडेबारा कोटी रुपये वाचले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com