चुकीच्या संदेशामुळे युवकांची फसवणूक

चुकीच्या संदेशामुळे युवकांची फसवणूक

देवळाली कॅम्प | प्रतिनिधी Deolali Camp

 लष्कर भरतीचा चुकीचा फसवा संदेश False message of army recruitment समाज माध्यमावर Social Media दिल्याने अनेक बेरोजगार तरुण आज शहरात दाखल झाले होते. मात्र अशी कोणतीच नसल्याचे भरतीचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितल्याने भरतीसाठी आलेल्या तरुणांना आल्या पावली पुन्हा माघारी परतावे लागले.

तरुणांनी समाज माध्यमाच्या संदेशावर Social Media False Messesge विश्वास न ठेवता खात्री करूनच भरतीसाठी यावे, सध्या अशी कोणतीच भरती नसल्याचे पोलिसांकडून फलकाद्वारे सुचना देण्यात आली आहे

. शहरात यापूर्वीही चुकीच्या संदेशामुळे तरूणांची फसगत झाली होती, तरी पुन्हा तसाच अनुभव आल्याने तरुणांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, खोट्या व फसव्या संदेशवर विश्वास ठेवू नये वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन जाधव Police Inspector Kundan Jadhav यांनी सांगितले आहे .

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com