
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar
त्र्यंबकेश्वर माजी नगराध्यक्ष दिलीप पंढरीनाथ शेलार ( Dilip Pandhrinath Shelar )यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्र्यंबकेश्वरचे विद्यमान नगरसेवक स्वप्निल शेलार यांचे ते वडील होत. उद्या दि 11 रोजी सकाळी 10 वाजता त्यांचेवर त्र्यंबकेश्वर मधील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.