माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा युवक राष्ट्रवादीच्या वतीने सत्कार

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा युवक राष्ट्रवादीच्या वतीने सत्कार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्या निमित्त माजी खासदार समीर भुजबळ, पंकज भुजबळ,दि लीप खैरे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी २५ फूट हार व पारंपरिक ढोल वाद्याच्या गजराने जंगी स्वागत करून ७५ व्या वाढदिवसानिमित्त फेटा बांधून विठ्ठल रुखमाई यांची प्रतिकृती देत शुभेच्छा दिल्या.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com