विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

नाशिक| Nashik

येथील जाखोरी परिसरातील (Jakhori Area) शेतकरी प्रसाद निवृत्ती बोराडे यांच्या मालकीच्या गट नंबर ४८२ मध्ये आज (दि.१५) रोजी विहिरीत (well) पडलेल्या बिबट्याला (Leopard) वाचविण्यात वन विभागाला यश आले आहे...

सदर बिबट्यास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी (Forest Department) रेस्क्यू करत ताब्यात घेतले. तसेच त्यानंतर त्याला सुरक्षितरित्या गंगापूर रोपवाटीका (Gangapur Plantation) येथे ठेवण्यात आले.

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान
शेतात आढळला मृत अवस्थेत बिबट्या

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com