मनपा निवडणूक : दोन नगरसेवकांचा प्रभाग हवा

मनपा निवडणूक : दोन नगरसेवकांचा प्रभाग हवा

नाशिक रोड | प्रतिनिधी Nashik Road

आगामी महापालिकेच्या निवडणुकीत (municipal elections) दोन नगरसेवकांचा प्रभाग आसावा हे राष्ट्रवादी कॉग्रेस (Rashtravadi Congers Party) ची भुमिका असून याबाबात पक्षाने आघाडीला सरकारला कळविले आहेत निवडणुकीत काँग्रेस (Congres) व शिवसेना (Shiv Sena) यांना बरोबर घेवून लढायचे की स्वबळावर लढायचे हे पक्षातील वरिष्ठ निर्णय घेतील.

प्रत्येकांने आपल्या पक्षाचे कार्य, विचार,ध्येय धोरण प्रत्येक नागरिकांपर्यत पोहोचवावे, राष्ट्रवादी कॉग्रेसचा महापौर (Mayor) व्हावा यासाठी जास्ती जास्त नगरसेवक (Corporator) निवडून आणा व राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा आसे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर अध्यक्ष रंजन ठाकरे (NCP city president Ranjan Thackeray) यांनी केले.

नाशिकरोड राष्ट’वादी काॅग्रेसच्या वतीने कार्यकर्ते व पदाधिकारी यांची आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात झालेला बैढकीत ते बोलत होते. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी नाशिक रोड अध्यक्ष मनोहर कोरडे हे होते.

यावेळी आमदार सरोज आहिरे, निवृत्ती अरिंगळे, अनिता भामरे,अंबादास खैरे, नगरसेवक जगदीश पवार, माजी नगरसेवक हरिश भंडागे, शैलेश झगे, शिवाजी भागवत माजी नगरसेविका शोभा आवारे,वैशाली दाणी, विक्रम कोठुळे, योगेश निसाळ, गौरव गोवर्धने, संजय पगारे, बाळासाहेब मते, रितेश केदारे, प्रशांत वाघ, चैतन्य देशमुख, नियमात शेख, ताहीर शेख, रमेश औटे, मधुकर सातपुते, अशोक खालकर, प्रभाकर पाळदे,

रुपाली पठारे, प्रणाली कोठुळे, सागर शिंदे,अर्पणा जाधव, अर्चना जाधव, नलिनी नाठार, सुरेखा निमसे,संजय पोरजे, मनोहर बोराडे, समाधान कोठुळे,सोमनाथ बोराडे,निलेश काळे, रमेश ताजनपुरे, मंगेश लांडगे, योगेश कपिले, राजू पवार, संजय बोडके,वजाहत शेख, सुरज डिंगिया, शांताराम भागवत, निखिल भागवत, अकिल कान्द्री, नितीन चांद्रमोरे, सोनू वायकर,सचिन भालेराव, प्रशांत अरिंगळे, रोहित मते, सुधाकर ओहोळ आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com