बोरोसिल क्लास पॅक कारखान्यात भारतीय मजदूर सभेचा झेंडा
बोरोसिल क्लास पॅक कारखान्यात भारतीय मजदूर सभेचा झेंडा
नाशिक

बोरोसिल क्लास पॅक कारखान्यात भारतीय मजदूर सभेचा झेंडा

Ravindra Kedia

Ravindra Kedia

सातपूर l Satpur (प्रतिनिधी)

अंबड औद्योगिक वसाहतीतील बोरोसिल क्लास पॅक या कारखान्यात अखिल भारतीय मजदूर सभेच्या युनियनची स्थापना करण्यात आली असून सभेच्या अध्यक्षा चांदबिबी यांच्या हस्ते प्रवेशद्वारावर फलकाचे अनावरण करून झेंडा लावण्यात आला.

अखिल भारतीय मजदूर सभेच्या माध्यमातून इंडियन फूल कारखान्यात गेल्या अनेक वर्षापासून कामगार संघटना कार्यरत आहे अंबडच्या बोरोसिल क्लास पॅक या कारखान्यात युनियनच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.

कामगारांच्या विविध समस्यांबाबत व्यवस्थापना बॉर्ग बरोबर सकारात्मक चर्चा करण्यात येईल डोंगरांच्या न्यायहक्कासाठी योग्य भूमिका घेतली जाईल त्यासोबत व्यवस्थापनाला पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन चांदबिबी यांनी दिले.

यावेळी उपाध्यक्ष गौतम यादव सह सेक्रेटरी कृष्णा माने अनिल जाधव रामनाथ गुंजाळ विलास बोरसे देवचंद तिदमे सुरेश कुवर विजय ठाकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com