बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालिकेचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालिकेचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गिरणारे -वडगाव Girnare - Vadgaon येथील कुमारी शिवन्या बाळु निबेकर वय 5 वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला leopard attack केला.

दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात बालिका गंभीर जखमी झाली . जखमी बालिकेस पचारासाठी शासकीय जिल्हा रुग्णालय नाशिक येथे आणण्यात आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दरम्यान, सदर दुर्दैवी घटनेने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

Related Stories

No stories found.