नाशकात पाच करोना चाचणी केंद्र सुरू

ही आहेत चाचणी केंद्र
नाशकात पाच करोना चाचणी केंद्र सुरू

नाशिक । Nashik

शहरात वाढलेले करोना बाधीत व करोना संसर्गाची शक्यता लक्षात घेत मनपा वैद्यकिय आरोग्य विभागाकडुन तातडीने 5 ठिकाणी आरटीपीसीआर चाचणी केंद्र सुरु करण्यात आले आहे.

AD

यात नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय, डॉ. जाकीर हुसेन रुग्णालय कथडा, सातपूर एमएसजी शाळेजवळ मनपा दवाखाना, नवीन नाशिक मोरवाडी येथील मनपा दवाखाना व पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय अशांचा समावेश आहे.

आता शहरातील करोना संशयितांना याठिकाणी जाऊन स्वॅबची तपासणी करुन घेता येणार आहे.

AD
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com