पैशाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पैशाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नाशिक | Nashik

पैशाचे आमिष (lure of money) दाखवून एका अल्पवयीन मुलीवर (Molestation Of Girl) अत्याचार करण्यात आल्याची घटना आडगाव पोलीस ठाण्याच्या (Adgoan Police station) हद्दीत घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुला आणखीन पैसे देतो असे आमीष दाखवून एकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अज्ञात संशयिताविरोधात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा (Posco Case Filed) दाखल करण्यात आला आहे.

पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार पीडित मुलीस मंगळवारी (दि.३) सायंकाळच्या सुमारास संशयिताने पैशांचे आमीष दाखवून निर्जन स्थळी नेले.

त्याठिकाणी पीडितेवर अत्याचार केला. याप्रकरणी आडगाव पोलिस तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com