जुगार खेळविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल
जुगार खेळविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

नाशिक | Nashik

बॉल गेम (Ball Game) नावाचा जुगार खेळल्या (Juggar) प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Panchavti Police Station) करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अण्णा ऊर्फ अनिल रंगनाथ अहिरे ( 42, रा. पंचशील नगर, हॉटेल हेरिटेज मागे, गंजमाळ ), विवेक त्रंबक आंधळे (21, रा. वाल्मिक नगर समाज मंदिर, पंचवटी ) राजेश अनिल सोनवणे ( 21, रा. लक्ष्मण नगर , गायत्री माता मंदिराजवळ ,पेठरोड, पंचवटी ) राज अजय कोळेकर ( १९, रा. वाल्मिक नगर, पंचवटी )

हे ( दि. 17 ) रोजी इंद्रकुंड मंदिराच्या (Indrakund Mandir) शेजारील बंद खोलीमध्ये दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बॉलगेम नावाचा जुगार खेळताना व खेळवताना आढळून आल्याने त्यांच्याकडील जुगाराचे साहित्य व साधने व रोख तीन हजार दोनशे रुपये चा मुद्देमाल जमा करून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पुढील तपास हवालदार माळोदे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com