तौक्ते चक्रीवादळामुळे 'या' रेल्वेगाड्या रद्द

तौक्ते चक्रीवादळामुळे 'या' रेल्वेगाड्या रद्द

नाशिकरोड | Nashik

गुजरातमध्ये जाणा-या काही रेल्वे गाड्या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे 'या' रेल्वेगाड्या रद्द
बिटको तोडफोड प्रकरण: कोण आहेत राजेंद्र ताजणे ? का केला असा प्रकार?

09206 हावडा-पोरबंदर गाडी 15 मे रोजी, 08401 पुरी-ओखा गाडी आणि 09094 संतरागांची-पोरबंदर गाडी 16 मे रोजी तसेच 09238 राजकोट-रेवा गाडी 17 मे रोजी रद्द करण्यात आली आहे.

पुढील गाड्या कमी अतंरापर्यंत (शॉर्ट टर्मिनेट) धावतील. 02974 पुरी-गांधीधाम गाडी 15 मे रोजी अहमदाबादापर्यंत तर 06733 रामेश्वरम-ओखा गाडी अहमदाबादपर्यंतच धावेल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com