'त्या' मादी बिबट्यावर अंत्यसंस्कार; कसे करतात अंत्यसंस्कार?

'त्या' मादी बिबट्यावर अंत्यसंस्कार; कसे करतात अंत्यसंस्कार?

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शहरातील विल्होळी शिवारात (Vilholi Area) सायंकाळी मादी बिबट (Female Leopard dead body found) मृतावस्थेत आढळून आला. हा मृत बिबट्या चार वर्षांचा असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे...

अधिक माहिती अशी की, येथील महादू जाधव यांच्या मा. ग.नं. ५६ मध्ये बिबट (मादी) वय वर्षे ४ मृत अवस्थेत आढळून आली होती.

स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वनविभागाला (Forest Department) याबबतची माहिती दिली. यानंतर मृत झालेल्या बिबटयास ताब्यात घेवून तिचे नाशिकमधील पशु वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून आज (दि २०) शव विच्छेदन (Post Mortem) करून घेण्यात आले.

यानंतर सायंकाळी शव विच्छेदन झाल्यानंतर गंगापूर रोपवाटिका येथे या मादी बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Female Leopard funeral at gangapur nursery nashik)

Related Stories

No stories found.