पेठ | बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

पेठ | बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

पेठ | Peth

पेठ तालुक्यातील (Peth Taluka) नालशेत येथे दिवसा भात लावणीचे (Kharip Sowing) काम सुरु असताना नालशेत शिवारातील (Nalshet Shiwar) (विहीरीचा माळ ) येथे भात लावणी करणारे सोमनाथ देवराम पवार (वय ४८) यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला.

मात्र सोमनाथ यांनी त्यास प्रतिकार करीत आरडा ओरड सुरु केल्याने लगतच काम करणारे ग्रामस्थ (Villegers) मदतीसाठी एकवटल्याने बिबटयाने पळ काढला.

मात्र पवार बंधू जखमी झाल्याने वनरक्षक दळवी यांनी सदरची बाब वरिष्ठांना कळविल्याने त्यांनी जखमी पवार यांना पेठच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी (Peth Rural Hospital) दाखल केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com