तोतया अधिकारी ताब्यात

तोतया अधिकारी ताब्यात

देवळाली कॅम्प | वार्ताहर Deolali Camp

देवळाली कॅम्प Deolali Camp येथील स्कूल ऑफ आर्टिलरी School of Artillery परिसरात लष्कराचे कॅन्टींन कार्ड Army Canteen Card सोबत घेऊन अधिकारी असल्याचे भासवत असताना आर्मी इंटेलिजंट ब्युरो च्या Army Intelligence Bureau पथकाने तोतयास ताब्यात घेतले आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित इसमाचे नाव गणेश वाळू पवार असे असून देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन Deolali Camp Police Station मध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com