ई-पीक पाहणी नोंदणीला मुदतवाढ

ई-पीक पाहणी नोंदणीला मुदतवाढ

पालखेड बंधारा | वार्ताहर | Palkhed Bandhara

शेतकरी (Farmers) बांधवांनी पीक पाहण्याची त्वरित नोंदणी करावी असे आवाहन दिंडोरीचे तालुका कृषी अधिकारी विजय पाटील (Vijay Patil) यांनी केले आहे...

या नोंदणीला २२ ऑक्टोंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ई-पीक पाहणी नोंदणीला मुदतवाढ
'सारथी'तून सरकारी योजना कृतीत आणाव्यात : एकनाथ शिंदे

दिंडोरी परिसरात राज्य व केंद्र शासनाच्या आदेशांची तातडीने अंमलबजावणी होऊन शेतकऱ्यांना लाभ होण्यासाठी कृषी अधिकारी पाटील व तलाठी चौरे यांनी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

ई-पीक पाहणी नोंदणीला मुदतवाढ
Photo Gallery : नाशकात शिंदे गटाच्या पहिल्या कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

काही तांत्रिक मदत लागल्यास मंडलाधिकारी कृषी सहाय्यकांची मदत घ्यावी. पीक पाहणी नोंद न झाल्यास भविष्यातील विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरित पीक नोंदणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com