पुणे विद्यापीठाच्या प्रवेश परिक्षा अर्जांसाठी मुदतवाढ

१५ जुलैपर्यंत करता येतील अर्ज
पुणे विद्यापीठाच्या प्रवेश परिक्षा अर्जांसाठी मुदतवाढ

नाशिक | Nashik

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या( Graduate And Post Graduate Entrance Exam) प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली (Date Exatension) आहे.

प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची जुनी मुदत ४ जुलैपर्यंत निश्चित करण्यात आली होती. त्यात बद्दल करत नव्या निर्णयानुसार प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत १० जुलै करण्यात आली आहे.

अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेचे अर्ज (Entrance Exam Application) केले नसल्यानं मुदत वाढवण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडून (Students Organization) केली जात होती. विद्यार्थी संघटनेची मागणी लक्षात घेता पुणे विद्यापीठानं मुदत वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठ प्रशासनानं प्रवेश परीक्षांचा अर्ज भरण्यास मुदवाढ देताना ही अखेरची संधी असल्याचं स्पष्ट केल आहे.

वाढवून दिलेल्या विहीत मुदतीत विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षांचे अर्ज भरावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे. तर, यापुढे अर्ज सादर करण्यास मुदत वाढवून दिली जाणार नाही, असही स्पष्ट करण्यात आलं आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com