Exclusive Interview : नवोदित वकिलांना काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

नाशिक जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरेंशी चर्चा
Exclusive Interview : नवोदित वकिलांना काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

न्यायालयाच्या (Court) विविध शाखांचा विस्तार नाशिकमध्ये करुन येथील नवोदित वकिलांना (Advocate) जास्तीत जास्त काम मिळवून देण्याचा प्रयत्न आगामी काळात नाशिक जिल्हा बार असोसिएशनच्या (Nashik District Bar Association) माध्यमातून केला जाईल...

वकीलांसाठी वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा घेऊन त्यांच्यात चैतन्य व सांघिक भावना निर्माण केली जाईल, असा विश्वास नाशिक जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे (Adv. Nitin Thakare) यांनी व्यक्त केला....

दै. देशदूतच्या विशेष संवादात अ‍ॅड. ठाकरे यांनी वकील संघाच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीविषयी व आगामी काळातील विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र जोशी यांनी. पाहा व्हिडीओ...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com