महिला कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

महिला कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूररोड (gangapur road) येथे झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या (Bharatiya Janata Party) महिला मेळाव्यात क्रिशा फांऊडेशनच्या संचालिका उज्वला कोथळे-ऊगले यांचा भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (State President of BJP Women Frount Chitra Wagh) यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महिला मेळाव्यात मार्गदर्शन करतांना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या विविध देशोपयोगी योजनांचा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख करत पक्षवाढीसाठी सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणार असल्याचे सांगितले.

त्यासोबतच महीलांसोबत वैचारिक चर्चा करतांनाच केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar), आमदार देवयार्नी फरांदे (MLA Devyarni Farande), आमदार सीमा हिरे (MLA Seema Hirey) यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला.

याप्रसंगी भाजप ज्येष्ठनेते लक्ष्मण सावजी, आ. सीमा हिरे, आ.राहुल ढिकले, गिरीश पालवे, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, माजी महापौर रंजनाताई भानसी, हिमगौरीताई आडके, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुवर्णा जगताप, सरचिटणीस डॉ. सुनील बच्छाव, सुनील केदार, जेष्ठ नेते प्रमोदशेठ देशमुख, नरेंद्र जाधव, तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव गायकवाड, तालुका सरचिटणीस तुषार वाघमारे, रणजित देशमुख, निलेश गायकवाड, योगेश तिडके, शाम मुरकुटे, नगरसेविका प्रज्ञा वाघमारे, अरुणा देशमुख, आशा कराटे, नगरसेवक नितीन गांगुर्डे,

युवामोर्चा तालुकाध्यक्ष अमरसिंह राजे, मंगलाताई शिंदे, चेतन जोशी, जगदीश साळूंखे, योगेश महाले, सागर यशवंते, काका देशमुख, दत्तात्रेय जाधव, भास्करराव कराटे आदी मान्यवर उपस्थित होते. दिंडोरी शहरातील असंख्य महिलांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या हस्ते असंख्य महिलांनी भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश घेतला.

यापुढे भारतीय जनता पार्टीचे (Bharatiya Janata Party) ध्येय धोरणे जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यरत रहाण्याचा निर्धार व्यक्त केला. उज्ज्वला कोथळे - उगले यांच्यासह शर्मिष्ठा जोशी, भारती देशमुख, रत्ना कोंबडे, निकिता गोसावी, सविता तलाखे, सविता महाले, ज्योती देवकर, नस्रिन मणियार,ज्योती पाचोरकर, संध्या नीरगुडे, शमीम शेख,सरला कोकाटे, अश्विनी पगार, जनाताई पोटिंदे, सविता गांगुर्डे, कल्पना जोंधळे, अरुणा पगार, कांचन सूर्यवंशी, आरती पवार, पूनम घाडगे, श्रुती महाजन, कोमल जोंधळे, कोमल गांगुर्डे, दुर्गा निखुले, संगीता गांगुर्डे, खुशाली जाधव,

रंजना गायकवाड, शांताबाई झोटिंग, माधुरी वाघ,माधुरी कामाले, सविता जाधव, शकुंतला उघडे, रंजना गांगुर्डे, नंदा अस्वले, भारती लांडे, कविता बैरागी, अनिता मवाळ, विमल गटकळ, सुशीला पगारे, दिव्या पांडव, पुजा गायकवाड, सरोजना जोंधळे, बालीबाई झोडकर, निलम महाले आदींनी महिलांनी प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या उपस्थित भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com