BDO विरोधात कष्टकरी संघटनेचा एल्गार

BDO विरोधात कष्टकरी संघटनेचा एल्गार

पेठ | वार्ताहर | Peth

येथील पंचायत समितीचे संचालक मंडळ बरखास्त होऊन मोठा कालावधी लोटला आहे. यामुळे पंचायत समितीचे प्रशासक म्हणून संपूर्ण कामाचा बोजा गट विकास अधिकाऱ्यांवर (Block Development Officer) aआला आहे.

पंचायत (panchayat samiti) समितीत सभापतींसह अन्य लोकप्रतिनिधींचे मंडळ कार्यरत असताना लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक जलदरित्या होत असते ; मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून लोकप्रतिनिधींच्या कारभारासह प्रशासकीय कार्यभार गट विकास अधिकार्यांकडे असल्यामुळे त्याचा थेट विपरीत परिणाम जनतेच्या कामांवर होत आहे.

BDO विरोधात कष्टकरी संघटनेचा एल्गार
‘EVM थेट सॅटेलाइटद्वारे नियंत्रित केले जाते’; ज्येष्ठ माजी खासदाराचा खळबळजनक आरोप

घरकुल, शेतीविषयक योजना, सामाजिक धोरणांची अंमलबजावणी यांमध्ये मोठा कालापव्यय होत असल्याने येथील कष्टकरी संघटनेने (kashtkari sanghtna) गट विकास अधिकारी यांच्याविरोधात एल्गार (Elgar) पुकारत निवेदन सादर केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

याप्रसंगी जिल्हा कातकरी प्रमुख मुरलीधर कुवर, ता. अध्यक्ष मोहन शेवरे, सुनिल कुवर, तालुका उपाध्यक्ष संजय नडगे, हरीदास नडगे, पदमाकर बेंडकोळी, कोंडाजी गावीत, सुनिल लाखन, तालुका सचिव राम वाघ हे उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com