प्राथमिक शिक्षकाचे योगदान महत्वाचेः बनसोडे

प्राथमिक शिक्षकाचे योगदान महत्वाचेः बनसोडे

घोटी-इगतपुरी। वार्ताहर |Ghoti- Igatpuri

‘रुग्णांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा’ याचा पदोपदी प्रत्यय येतो आहे, इगतपुरी तालुक्यातील (igatpuri taluka) प्राथमिक शिक्षकांचे (Elementary teachers) योगदान खरोखरोखरच स्तूतिप्रिय असुन

जिल्ह्यातील इतर तालुक्यातील शिक्षकांनी (teatures) याचे अनुकरण करावे, असे प्रतिप्रादन जिल्हा परिषदेच्या (zilha parishad) मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Chief Executive Officer Leena Bansod) यांनी केले.

एम्पथी फाउंडेशन मुंबई (Empathy Foundation Mumbai) व इगतपुरी तालुका प्राथमिक शिक्षक संघटना (Igatpuri Taluka Primary Teachers Association) समन्वय समितीने (Coordinating Committee) स्वर्गीय शांतीलाल छेडा (Late Shantilal Chheda) यांच्या स्मरणार्थ

आरोग्य विभागासाठी (Department of Health) 15 लाख 50 हजार रुपये किमतीची अत्याधुनिक रुग्णवाहिका (Sophisticated ambulance) भेट दिली. यावेळी आमदार हिरामण खोसकर, राजमलजी छेडा, एम आर सुंदरेश्वरम यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे इगतपुरी पंचायत समिती येथे लोकार्पण करण्यात आले.त्यावेळी श्रीमती बनसोड बोलत होत्या .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com