रोहिले ग्रामपंचायत उपसरपंचपदाची निवड बिनविरोध

रोहिले ग्रामपंचायत उपसरपंचपदाची निवड बिनविरोध

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी Trimbakeshwar

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रोहिले ग्रामपंचायत ( Rohile Grampanchayat ) येथे पंचवार्षिक निवडणूक पार पडली. लोकनियुक्त रतन खोडे यांची सरपंच पदी आणि सचिन तिदमे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली.

रोहिले गावातील महिला सदस्य मंदाबाई तिदमे, कुसुम तिदमे, इंदुबाई खोडे, सुमन खोडे, आप्पा खोडे तसेच शांताराम खोडे, यांचे अभिनंदन केले आहे आणि समस्त रोहिले ग्रामस्थ यांचे सरपंच व उपसरपंच यांनी आभार मानले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com