Video : शिक्षणाने आमच्या आयुष्यातील बदल...!

सावित्रीबाई पुण्यतिथी विशेष : नाशकातील विविध महिलांचा अनुभव
Video : शिक्षणाने आमच्या आयुष्यातील  बदल...!

नाशिक | Nashik

स्त्री मुक्तीच्या आद्य प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी. देशातील पहिल्या महिला शिक्षिका व नंतर मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी काम केले. स्त्री शिक्षणाबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक जीवनात परिवर्तन आणण्यातही सावित्रीबाईंचा सिंहाचा वाटा होता.

सावित्रीबाई यांनी ज्ञानाची मुहूर्तमेढ रोवली. आणि मुलींच्या पायातील साखळदंड तोडला. आज याच मुली विविध पदावर कार्यरत आहेत. सावित्रीबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त नाशिक शहरातल्या काही सावित्रीच्या लेकींनी आपला अनुभव देशदूत च्या माध्यमातून शेअर केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com