पेठ तालुक्यात भूकंप सदृश्य धक्के

पेठ तालुक्यात भूकंप सदृश्य धक्के

पेठ | प्रतिनिधी | Peth

तालुक्यातील आसरबारी ते गोंदे परिसरात (Asarbari to Gonde Area) आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास भूकंप सदृश्य धक्के (Earthquake-like Shocks) जाणवले आहेत...

याबाबत अधिक माहिती अशी की, भूकंपसदृश्य धक्के जाणवल्यानंतर येथील तहसिलदारांनी (Tehsildar) तात्काळ मेरीच्या यंत्रणेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यास कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने अधिकृत माहीती प्राप्त झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मेरीच्या भूकंपमापन यंत्रणेचा (Seismological System) दुरध्वनी वाजतो. मात्र समोरून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com