जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरात करोनाबाधित

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरात करोनाबाधित
करोनाबाधित

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात (Nashik District) गेल्या १० दिवसांपासून करोनाबाधितांची (Corona Patients) संख्या वाढत आहे. नुकतेच (दि.६) रोजी जिल्ह्यातील दोन्ही खासदार करोनाबाधित झाले आहेत...

आज जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात (Dr. Ashok Thorat) हे बाधित झाले आहे. काल झालेल्या करोना आढावा बैठकीत त्यांनी हजेरी लावली होती; त्यामुळे बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com