अपंग व्यक्तींना तीन चाकी सायकल वाटप

अपंग व्यक्तींना तीन चाकी सायकल वाटप

नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यातीलअन्तर्गत काम करणारे सर्व स्वयंसेवकांकडून अपंग व्यक्तींना आज तीन चाकी सायकलींचे वाटप करण्यात आले. सायकलींचे वाटप करतांना कोरोना नियमांचे पालन करण्यात आले.

त्यासाठी एक, एक व्यक्तीला बोलवण्यात आले होते. सरकारवाडा पोलिस स्टेशनतंर्गत असोशिएशनमध्ये सध्या १५ व्यापारी कार्यरत आहे. यावेळी पोलिस निरीक्षक शेख, पीएसआय संदीप पवार, एपीआय कोल्हे, काकविपुरे, पोलिस प्रशांत मरकड, नरेश पारख , संपत काबरा, गोकुळ ब्रहमेचा, प्रसाद चौधरी, मकरंद सोनी, रोशन पारख, दत्तू बोडके उपस्थित होते

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com