प्रहार जनशक्ती पक्षाची दिंडी; मागण्यांकडे वेधले लक्ष

प्रहार जनशक्ती पक्षाची दिंडी; मागण्यांकडे वेधले लक्ष

सिन्नर | वार्ताहर | Sinnar

वारकरी सांप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी यासाठी प्रहार जनशक्तीच्या (Prahar Janashakti Party) वतीने दिंडी (Dindi) काढून पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे (Santosh Mutkule) यांना निवेदन देण्यात आले...

प्रहारचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे (Sharad Sinde) यांच्या नेतृत्वाखाली वारकर्‍यांनी तहसील कार्यालयावर दिंडी काढली होती. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार दत्ता जाधव, पोलीस निरीक्षक मुटकुळे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी सुनील महाराज, संजय कदम, नंदू धोक्रट, प्रसाद कानडे, शिवाजी गुंजाळ, शहराध्यक्ष दौलत धनगर, युवाध्यक्ष संदीप लोंढे, संघटक बापू सानप, अर्जुन घोरपडे, सुरेश सानप, रामकृष्ण कुर्‍हाडे, वाळीबा गुंजाळ, केरू चिकने, रामचंद्र डावखर, भाऊसाहेब जाधव, बापू डावखर, दर्शन जाधव आदींसह वारकरी सहभागी झाले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com