नाशिक बाजार समितीच्या सत्ता पुन्हा राष्ट्रवादीच्या हाती

सभापती देविदास पिंगळे
सभापती देविदास पिंगळे

नाशिक | Nashik

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता पुन्हा राष्ट्रवादी च्या हाती गेली आहे.

सभापती पदी माजी खासदार व राष्ट्रवादीचे देविदास पिंगळे बिनविरोध निवड झाली आहे.

२०१७ च्या सुमारास पिंगळे यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शिवाजी चुंबळे यांचा सवाल उपस्थित केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com