
त्र्यंबकेश्वर । वार्ताहर
राज्याच्या अर्थसंकल्पात पाच ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र परिसर विकासाची कामे करण्यासाठी 300 कोटींची तरतूद केली असल्याने भिमाशंकर,, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढ्या नागनाथ, वैजनाथ ज्योर्तिलिंग परिसर विकसित होणार आहे.
त्र्यंंबकेश्वर मधील बाळासाहेबांची शिवसेना पक्ष व भाजप कार्यकर्त्यांनी या घोषणेच महेंद्र देवरे यांनी स्वागत केले आहे. पाच ज्योतिर्लिंगे सुरक्षित असावी त्याचा.विकास.व्हावा अशी मागणी आखाडा परिषदेच्यावतीने करण्यात आली होती.