<p><strong>नाशिक | प्रतिनिधी </strong></p><p>वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवांना देशदूतकडून सलाम करण्यात आला आहे. देशदूत युथ आयकॉन या शिर्षकाखाली १ जानेवारीपासून ते आज (दि १२) जानेवारीपर्यंत या युवांच्या मुलाखती व्हिडीओ आणि प्रिंटमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या. या युवांचा प्रेरणादायी प्रवास यावेळी उलगडण्यात आला.</p><p>यामध्ये आशिष सिंगल, मुकेश मुंदडा, राजश्री पाटसकर, शुभंकर टकले, सुशील बागड, विरेन पंजवाणी, सनी वाणी, साहिल नारंग यांच्यासह १३ युवांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यातील काही मुलाखती खाली प्रसिद्ध करीत आहोत. </p>