देशदूत स्पेशल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, लॉकडाऊन, रंगपंचमी आणि करोना

सर्व बातम्या एका पानावर : देशदूत स्पेशल
देशदूत स्पेशल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, लॉकडाऊन, रंगपंचमी आणि करोना

नाशिक । Nashik

राज्यभरात कोरोनाचा पुन्हा विळखा पडू लागला आहे. रूग्‍णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी येत्या एक -दोन दिवसात कठोर निर्बंधांची घोषणा केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सांगितले.

जर अशीच परिस्‍थिती कायम राहिली तर य राज्‍यातील आरोग्‍य यंत्रणा कमी पडायला लागेल.या परिस्‍थितीत मी लॉकडाऊन जाहीर करत नाही, पण लॉकडाऊनचा इशारा जरूर देत आहे. पुढे काय निर्णय घ्‍यायचा यासाठी मी तज्ञांशी चर्चा करणार आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.

तर दुसरीकडे आजचा रंगपंचमीचा दिवस कोरडाच गेला. शहरासह जिल्हाभरात रंगपंचमीला निरुत्साह दिसून आला. यावेळी अनेकांनी घरी बसूनच रंग पंचमी साजरी केली.

वरील दोन्ही बाबींना कारणीभूत असणारा कोरोना अद्यापही राज्यातसह जिल्ह्यात ठान मांडून आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी साधलेला संवाद

रंगपंचमी आणि करोना याबाबत देशदूतचे विशेष पण प्रकाशित केले आहे. आजच्या दिवसभरातील प्रत्येक बातमी आपल्यापर्यत पोहचण्यासाठी केलेला हा विशेष प्रयत्न

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com