Video : 'देशदूत नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२३' शुक्रवारपासून

Video : 'देशदूत नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२३' शुक्रवारपासून

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दैनिक 'देशदूत' प्रस्तुत 'नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२३' च्या माध्यमातून सामान्यांचे गृहस्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी 'देशदूत'ने उपलब्ध करून दिली आहे.

शुक्रवार दि. २७ ते रविवार दि. २९ जानेवारी पर्यंत नाशिकरोड येथील जेलरोड, नाशिकरोड येथील मनपा आरक्षित नियोजित नाट्यगृह जागेच्या मोकळ्या भूखंडावर आयोजित करण्यात आले आहे.

प्रदर्शन दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्व नागरिकांना खुले आहे.

जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनास भेट देऊन आपल्या गृहस्वप्नपूर्ती कडे पाऊल टाकावे.

अधिक माहितीसाठी ९९२२४४०३०७ या क्रमांकावर संपर्क साधावा...

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com