‘देशदूत’वर शुभेच्छांचा वर्षाव; 54 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

‘देशदूत’वर शुभेच्छांचा वर्षाव; 54 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

नाशिक| प्रतिनिधी | Nashik

दैनिक ‘देशदूत’ च्या 54 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव केला. नाशिकशी ‘देशदूत’ची नाळ जुळून पाच दशकांहून अधिक काळ लोटला आहे. समाजजीवनात स्थित्यंतरे घडली. नाशिककरांच्या मनातला ओलावा आणि ‘देशदूत’मधील नाशिकविषयीची आस्था, स्नेह वृद्धिंगत होत राहिला. ही सुखद आणि आश्वासक वाटचाल केवळ नाशिककरांच्या सुहृदांच्या स्नेह व पाठिंब्यामुळे शक्य झाली आहे.

नासिक्लबच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाभरातील राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, कला, क्रीडा, व्यापार, उद्योग, माध्यम, वैद्यकीय व विधीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन देशदूतच्या वाटचालीतील स्मृतींना उजाळा दिला. यावेळी ‘देशदूत’ वृत्तसमूहाचे अध्यक्ष विक्रम सारडा, संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले, महाव्यवस्थापक आर. के. सोनवणे, जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे यांनी मान्यवरांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.

उपस्थित मान्यवर

सामाजिक - मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. नितिन ठाकरे, माजी सरचिटणीस निलिमा पवार, देवांग जानी, चंद्रकिशोर पाटील, राजेश पंडीत, निशिकांत पगारे, खतीब-ए-नाशिक हाफीज हिसामुद्दीन अशरफी, जेएमसिटीचे संचालक शेखन खतीब, अकरम खतीब, जफर शेख, नॅब अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, गोपी मयुर, हाजी अलीमोद्दीन पिरजादा, फव्वाद पिरजादा, समीर शेख, जमीर शेख, जमीर पठाण, अनस पठाण, फय्याज पठाण, फैजान पठाण, नौशीन पठाण, जफर शेख, एजाज खान, साजीद अय्युब शेख, अदनान शेख, जाहीद शेख, युसुफिया फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष हाजी मुजाहीद शेख, जबी शेख, रक्तमित्र नदिम मणियार, आसीफ कोकणी, खालीद वारसी, रिजवान पठाण, जावेद शेख, मुस्लिम ओबीसी जिल्हाध्यक्ष हाजी तन्वीरखान तांबोळी,कवियत्री रईसी खुमार आरजू, हाजी वसीम पिरजादा, एजाज रजा, करीअर कॉन्सीलर आसीफ शेख, अजीज पठाण, मुश्ताक शेख, समाजसेवक जुबेर हाश्मी, शोएब शेख, समीर हजारी, गुलाम खान, हब्बुभाई शेख, सैफ जिन, हाजी मोबीन शेख, दानीश बागवान, युवा शक्ती फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष इम्तियाज शेख, मुख्तार शेख, युसुफ तर्रार, शिक्षक नदीम शेख, टिपू रजा, नुरुल एैन अ‍ॅकडमीचे जुबेर अशरफी, शाबीर शेख, फैज बँक संचालक डॉ. सादीक शेख, मुन्नाभाई आलमगिर, ज्येष्ठ समाजसेवक आसीफ शेख, हाजी तौफीक, सोहेल काझी, शोऐब शेख, श्रमिक सेनेचे जाकीर बशीर शेख, रज्जाकदादा शेख, आसीफ सय्यद, वासुदेव जोशी गोंधळी समाज युवा अध्यक्ष संंतोष नाईक, हिंद गु्रपचे रफीक शेख, नायब काझी एजाज काझी, मोबीन मेमन, सपना गु्रपचे रिजवान शेख, छत्रपती सेनेचे आसीफ शेख, अ‍ॅड. जावेद शेख, अ‍ॅड. मिलींद चिंधडे, मुक्ता चिंधडे, अ‍ॅड. धर्मेंद्र चव्हाण, सुभाष गिते, बाबा कुलकर्णी, राजेंद्र निकम, सुभाष उमरकर, कैलास क्षत्रिय, महेश देशपांडे, डॉ. राहुल सावंत, विजय काकड, राजन भालेराव, नयना धर्माधीकारी, शशिकांत कोठुळे, प्रसाद सानप, बॉबी काळे, हाजी सईद शेख, देवेंद्र पाटील, अविनाश आहेर, उत्तमराव उगले, प्रसाद बवरी, भरत गोसावी, रमेश कडलग, कृष्णधनदास, अक्षय एडके, कृष्णा चांदगुडे, समीर शिंदे, भालचंद्र पाटील, अ‍ॅड योगेश कुलकर्णी, अ‍ॅड वाघचौरे, प्रतीक चौहान, रवी सानवणे, बाळासेहब घोरपडे, हेमंत जाधव, रियाज सय्यद, रमेश जाधव, शशांक हिरे, दत्तात्रय दाणी, किशोर पवार, राजेश धूत, संजय मालपाणी, शैला मोरे, जिल्हा क्रिकेटचे अध्यक्ष धनपाल शाह, सचिव समीर रकटे,गोल्डी आनंद, सचिन निरंतर, रंगुबाई जुन्नरे शाळेच्या मुख्यद्यापिका नंदा पेठकर, जयश्री आर, मधुवंती देशपांडे, मिलींद देशपांडे, डॉ. मेधा सायखेडकर, अर्कि. विवेक सायखेडकर, विवेक गरुड, युनुस सय्यद, डॉ. बाबुलाल अग्रवाल, दिपक अग्रवाल, सुनिल अग्रवाल, किर्तीकुमार गहनकरी, समीर देव, सातपूर सोसायटी अध्यक्ष दिलीप भंदुरे, कामगार नेते उत्तम खांडबहाले, महिला बालकल्याण राज्य समिती सदस्या सायली पालखेडकर, वैद्य विक्रांत जाधव, डॉ. स्मिता अमृते व अनुभूती टिम.

राजकीय - माजी आमदार प्रकाश वाजे, माजी महापौर विनायक पांडे,शेफाली भुजबळ, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, ऋषी वर्मा, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, उपनेते राजूअण्णा लवटे, मनसेना नेते सलिम शेख, भाजपचे महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव, लक्ष्मण सावजी, सुरेश पाटील, सुनिल केदार, नाना शिलेदार, गोविंद बोरसे, रामहरी संभेराव, देवानंद बिरारी, निलेश साळुंके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पगार, आकाश पगार, राजेंद्र महाले, काँग्रेस शहराध्यक्ष अ‍ॅड. आकाश छाजेड, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, शरद आहेर, आरपीआय उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे, माजी स्थायी सभापती गणेश गिते, युवा सेना (ठाकरे गट) महानगरप्रमुक ऋतुराज पांडे, मनसेना जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील, माजी नगरसेवक मुशीर सय्यद, शाहू खैरे, हाजी निजाम कोकणी, गुलजार कोकणी, हेमंत शेट्टी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. गौरव गोर्वधने, माजी नगरसेविका वत्सला खैरे, इंदूबाई नागरे, बबलू खैरे, समिना मेमन, आशा तडवी, शाहीन मिर्झा, बाळासाहेब पाठक, राजेंद्र गांगुर्डे, मसुद जिलानी, शिवसेना (ठाकरे गट) युवा नेत्या अदिना सय्यद, वजाहत बेग, कामरान सय्यद, रियाज बागवान, जुल्फीकार शेख, रोहित धोंड, सनी पानकर, निलेश गजभर, उपसरपंच राजेंद्र सकाळे, नितीन सकाळे, प्रकाश पाटील, ग्रा.पं. सदस्य संपत बोडके, हाजी सलिम मिर्झा, मुजम्मील मिर्झा, हन्नान मिर्झा, हाजी समीर खान, शरद काळे, एमआईएम शहराध्यक्ष अहमद काझी, ज्येष्ठ नेते जावेद पंजाबी, युवा शहराध्यक्ष रमजाम शेख, मुख्तार शेख, शिवसेना ठाकरे गटाच्या फैमिदा रंगरेज, दस्तगीर रंगरेज, भाजप अल्पसंख्यांक मोर्चा शहर सचिव रफीक शेख, हिंदू एकता पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी, काँग्रेस ओबीसी शहराध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, अल्पसंख्यांक सेलचे जावेद इब्राहीम, अब्दुल बावा, फारुक कुरैशी, फारुक मंंसुरी, अल्तमश शेख, साजीद याकुब खान, मनसेना प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे, अमीत गांगुर्डे, मनोज घोडके, संदेश फुले, खालीक शेख, शरीफ खाटीक, समाजवादी पार्टी जिल्हाध्यक्ष रफीक सय्यद, शहराध्यक्ष इमरान चौधरी,माजी नगरसेवक राकेश दोंदे, अ‍ॅड.मनोज आहेर, मनसेना नवीन नाशिक सरचिटणीस अर्जुन वेताळ, किरण मोरे, भाजप नेते महेश हिरे, गणेश ठाकूर, गरुड झेप अकेडमी जनसंपर्क अधिकारी लक्ष्मण डोळस, रविंद्र सोनार,विश्व हिंदू परिषद सहमंत्री नाशिक महानगर जिल्हा विजय चव्हाण,बजरंग दल संयोजक नाशिक महानगर जिल्हा श्रीकांत क्षत्रिय,गोरक्ष प्रमुख दर्शन ठाकूर,उद्देश पाटील, सुजात करजगीकर, माजी नगरसेवक लक्ष्मण मंडाले, राजू वाकसरे, सुनिल बनसोड, सुरेश मारू, दिगंबर नाडे, प्रमोद नाथेकर, जिवन रायते, निवृत्ती इंगोले, स्वप्नील पाटील, डॉ. जाकीर शेख, गणेश कदम, संजय गायकवाड, अशोक सावंत, संदिप जगझाप, डॉ. हर्षा फिरोदिया, डॉ. वैभव महाले, आशिष फिरोदिया, योगीता आहेर, निवृत्ती अरिंगळे, गुलजार कोकणी, माजी नगरसेविका अ‍ॅड. वैषाली भोसले, शिवानी पांडे, गोरख बलकवडे.

उद्योजक - हेमंत राठी, नाईस अध्यक्ष रमेश वैश्य, तुषार अंधृटकर,तय्यब नुराणी, अरुण काबरा, चेंबरचे उपाध्यक्ष संजय महाजन, चंदूकाका सराफचे संतोष चव्हाण, अपुर्वा जाखडी, सुनिल भायभंग, अजिंक्य वाघ, प्रसाद जगताप, विनोद सराफ, भैयासाहेब वराडे, महेंद्र छोरिया, निखील पांचाळ, राजेंद्र पानसरे, गोविंद झा, राहुल निगम, रवी पाटील, सुचित पाटील, सिंघलजी, नानासाहेब सोनवणे, सुधीर मुतालीक, ज्योत्स्ना मुतालीक, मल्हार मुतालीक, मनिष रावल, संदिप भदाणे, रघुविरसिंग सलोजा, संजय चावला, नरेंद्र बिरार, कांतिलाल चोपडा, मिलींद राजपुत, सचिन शाह, डॉ. एकनाथ कुलकर्णी, डॉ. सुधीर व डॉ. कल्पना संकलेचा, डॉ. निवेदिता, डॉ. असलेशा व आनंद पवार, डॉ. गौरी करंदीकर, डॉ. रमेश मंत्री, व्योम श्रीवास्तव,

पत्रकार - भ्रमरचे संपादक चंदूलाल शाह, हितेश शाह, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक शैलेंद्र तनपुरे, विनोद पाटील, ज्येष्ठ पत्रकार वृंदा भार्गवे, अपर्णा वेलणकर, पुण्यनगरीचे संपादक किरण लोखंडे, अतुल भांबेरे, पुढारीचे संपादक प्रताप जाधव, जिजा दवंडे, नितिन रणशुर, दिव्यमराठीचे संपादक जयप्रकाश पवार, निलेश अमृतकर, मनोज घोणे, दिपक रत्नाकर, सचिन जैन, आपलं महानगरचे संपादक हेमंत भोसले, सुशांत किर्वे, स्वप्नील लेकुरवाळे, अकील पटेल, दिलीप सुयर्ंवशी, गावकरीचे वृत्त संपादक भागवंत उदावंत, गोरख काळे, जगदीश सोनवणे, बाळासाहेब सोनवणे, सुरेश निकुंभ, राजेंद्र शिलावट, सकाळचे महेंद्र महाजन, अरुण मलाणी, संदिप पवार, विकास बाविस्कर, तालुका पत्रकार संघ अध्यक्ष दिनेश ठोंबरे, लियाकत पठाण, वकार खान, अब्दुल कादीर पठाण, चंदन खतेले, प्रमोद दंडगव्हाळ, राजेंद्र शेळके, प्रशांत शिरुडे, किरण आहेर, संदीप लामखेडे, सतीश नांदोडे, रामदास नागवंशी, राजेंद्र भांड, सतीश रुपवते, सावळीराम तिदमे, करणसिंग बावरी, तौसीफ शेख, अन्वर खान, सतिष निकुंभ, पद्माकर देशपांडे, अजय ब्रम्हेचा, ज्येष्ठ छायाचित्रकार सलिम खान, वसंत आव्हाड, राजेंद्र पवार, पद्माकर मोराडे, सयाजी पवार, गिरीश पाटील, जितेंद्र येवले, सुरेश पवार, स्वप्नील येवले, बोडेक, अ‍ॅड. स्वप्नील तोरणे, राजाभाऊ जाधव, सुभाष जाजू, कपील भास्कर, मृदूला भास्कर, चंदन पुजाधिकारी, यतीश भानू, सुधाकर गोडसे, संजय लोळगे, सचिन अहिरराव, डॉ. राहुल सावंत, रिकीन मर्चंट, प्रसाद गर्भे, रुचा ठाकूर

प्रशासकीय - विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, कामगार उपायुक्त विकास माळी, औद्योगिक सुरक्षा संचनालयाचे सहसंचालक अंजली आडे, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रदेशीक अधिकारी अमर दुरगुले, मनपा अति. आयुक्त भाग्यश्री बानायत, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी, रविंद्र आंधळे, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील, मुंबई नाकाचे युवराज पत्की, पंचवटीचे अनिल शिंदे, राजा जाधव, नितिन गंभीरे, माजी पोलीस अधिकारी चद्रकांत बनकर, रविंद्र आंधळे, अजित आव्हाड, विक्रम पिंगळे, विजय देवरे, राजेंद्र पवार,

व्यापार - साची होंडाचे संचालक दिनेश वराडे, अविनाश धारणकर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे, रामबंधू उद्योगाचे संचालक हेमंत राठी व सौ कांता राठी, बँक ऑफ महाराष्ट्र झोनल मॅनेजर सी. बी. सिंह, क्रेडाई अध्यक्ष कृणाल पाटील, जयेश ठक्कर, सुनील गवांदे, शशांक देशपांडे, शंतनू देशपांडे, नितीन सोनवणे, मयूर कपाटे, प्रसाद बागड, संकेत बागड, ऍड वैभव शेटे, प्रा. आनंद बोरा, चंद्रकांत दुसाने, राजेंद्र गांगुर्डे, संतोष चव्हाण, सुनील भायभंग, नितीन गंभीरे, किशोर अग्निहोत्री, सचिन पी. बागड, अरविंद राठी, डॉ. निवेदिता पवार, आनंद पवार, डॉ. सुनील औंधकर, डॉ. प्रतिभा औंधकर, जितेंद्र गोसावी, मनोहर जगताप, जयप्रकाश जातेगावकर, प्रसाद जगताप, अनंत ठाकरे, सोमराज काठे, राजेंद्र कोतकर, सुभाष गांधी, विनय बिरारी, अजय विसपुते, भालचंद्र पाटील, आशिष नहार, नावा अध्यक्ष प्रवीण चांडक, मोतीराम पिंगळे, शीकांत नागरे, गणेश नाफडे, गौतम सुराणा अरविंद राठी, सचिन गीते, विठ्ठल राजोळे, विठ्ठल देशपांडे, दीपक जगताप, प्रताप पवार, अनिल अग्निहोत्री, नितीन राका, डॉ. अभिजीत चांदे, कैलास खैरे धनंजय मोहाडकर महेश कलंत्री, शाम पवार, सुनील महामुनी, रवी पवार, जितेंद्र येवले, मिलिंद कोल्हे पाटील, अमोल कुलकर्णी, नितीन गंभीरे, नितीन शेवाळे, बाबा भांड.

सांस्कृतिक - रेखा नाडगौडा, अदिती पानसे, सावना अध्यक्ष दिलीप फडके, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, वसंतराव खैरनार, धर्माजी बोडके, वैद्य विक्रांत जाधव, सोमनाथ मुठाळ, गणेश बर्वे, जयप्रकाश जातेगांवकर, श्रीकांत बेणी, संगिता बेणी, मंगेश मालपाठक, देवदत्त जोशी, विश्वास ठाकूर, अभिनेता चिन्मय उद्गीरकर, किरण भालेराव, स्वानंद बेदरकर, प्र.द. कुलकर्णी, सुरेखा बोर्‍हाडे, कवी रविंद्र मालुंजकर, संजय करंजकर, सुभाष गिते, मेघा वैद्य, विनायक रानडे, एैश्वर्या बालाजीवाले, शुभलक्ष्मी बालाजीवाले, मोहन उपासनी, प्रजापती ब्रम्हकुमारी वासंती दिदी, ओम्कार कडवे,नितीन पवार, नितीन वारे, सुमुखी अथनी.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com