
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक रोड, नाशिक येथे करण्यात आल्याची माहिती उपायुक्त रमेश काळे यांनी दिली आहे.
ही बैठक दि. 11 सप्टेंबर,2023 रोजी दुपारी 12.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. बैठकीसाठी नागरिकांनी तक्रार अर्ज समक्ष बैठकीच्या दिवशी किंवा पोस्टाने कार्यालयात सादर करण्याचे आवाहन काळे यांनी केले आहे.