इंदिरानगर : वडाळा गावात दंगा नियंत्रण पथकाचे प्रात्यक्षिक
इंदिरानगर : वडाळा गावात दंगा नियंत्रण पथकाचे प्रात्यक्षिक
नाशिक

इंदिरानगर : वडाळा गावात दंगा नियंत्रण पथकाचे प्रात्यक्षिक

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

इंदिरानगर | Indiranagar (वार्ताहार)

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वतीने वडाळा गावातील मांगीरबाबा चौकात दंगा नियंत्रण प्रात्यक्षिक करण्यात आली.

वडाळा गावातील मांगीरबाबा चौकात मंगळवार (दि. 18) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दंगा करणाऱ्या जमावास दंगा गस्त पथकाने नियंत्रण केले.

याप्रसंगी पोलीस उपआयुक्त विजय खरात, सहाय्यक उपायुक्त अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, उपनिरीक्षक सतीश जगदाळे, सह कर्मचारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com