धोकादायक स्थितीतील झाडे बाजूला करण्याची मागणी

धोकादायक स्थितीतील झाडे बाजूला करण्याची मागणी

मोखाडा | Mokhada

त्रंबकेश्वर राष्ट्रीय मार्गावर (Trumbakeshwar National Highway) घाटात वॉल ब्रिज (Wall Bridge) नजीकच्या वळणावरील धोकादायक स्थितीतील झाड (Tree) कोसळून दुर्घटना होण्यापूर्वी बाजूला करण्याची मागणी प्रवास्यांनी केली आहे .

धसीमुळे सदर झाडाची अर्ध्यापेक्षा अधिक मुळे जमिनीबाहेर आलेली आहेत व काही मुळे जमिनीत असल्यामुळे सदर झाड तग धरून आहे.परंतु सदर झाड कधीही कोसळून दुर्घटना होऊन जीवित व वित्त हानी (Survival and financial loss) होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

त्यामुळे दुर्घटना होण्यापूर्वी सदर झाड हे काढून टाकण्याची मागणी या मार्गावरील प्रवासी करत आहेत. मात्र प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.