कालिका माता मंदिरात हापूस आंब्यांची आरास

कालिका माता मंदिरात हापूस आंब्यांची आरास

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजेच अक्षय तृतीया, हा सण आज सर्वत्र मोठ्या आनंदात साजरा होत आहे.

कालिका माता मंदिरात हापूस आंब्यांची आरास
Nashik : नगरपरिषदेचे माजी मुख्याधिकारी लाचलुचपतच्या ताब्यात

या अक्षय तृतीयेचे औचित्य साधत नाशिकच्या अतिप्राचीन ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका मंदिरातील श्री कालिका माता, श्री लक्ष्मी माता आणि श्री सरस्वती माता या तीनही देवींच्या मुर्तींपुढे कोकणातील हापूस आंब्यांची आरास करण्यात आलेली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

आंब्याची आरास बघण्यासाठी तसेच अक्षय तृतीयेच्या निमित्ताने भाविकांनी मंदिरात देवी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com