जिल्ह्यात २४ तासात १७ करोना बळी
नाशिक

जिल्ह्यात २४ तासात १७ करोना बळी

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत असताना आज मात्र रूग्णसंख्येत घट नोंदवली गेली. यामुळे नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com