PhotoGallery : सोमेश्वर धबधब्यावर भरली जत्रा

विकेंड लॉकडाऊन तरीही पर्यटक 'बिनधास्त'
PhotoGallery : सोमेश्वर धबधब्यावर भरली जत्रा

नाशिक । Nashik

कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Crisis) कमी व्हावा म्हणून जिल्हा प्रशासनाने (District Administration) पर्यटन स्थळ, पिकनिक पॉईंट, धबधबे (Tourist Point) या ठिकाणी पर्यटकांना बंदी (No Entry) घातली आहे. असे असताना करोनाचे नियम धाब्यावर बसवून पर्यटकांनी त्र्यंबक पहिनेसह (Trimbak-Pahine) शहरातील पांडव लेणी (Pandavleni), सोमेश्वर धबधब्यावर (Someshwer Waterfall) विकेन्डला मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे (social Distansing) नियमही पर्यटकांकडून धाब्यावर बसवले गेले. मग विकेंड लॉक डाऊन नावालाच का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com