Photogallery : किराणा, भाजीपाला खरेदीसाठी नाशिककरांची गर्दी

सात ते अकरापर्यतच खरेदी करता येणार ': आज सकाळचे फोटो
Photogallery : किराणा, भाजीपाला खरेदीसाठी नाशिककरांची गर्दी

नाशिक । Nashik

राज्य सरकारने नियमावलीत बदल करत किराणा आणि भाजीपाला खरेदी/विक्रीसाठी वेळ निश्चित केल्यानंतर नाशिककरांनी खरेदीसाठी सकाळीच गर्दी केल्याचे आले.

संचारबंदीच्या काळातही होत असंलेल्या गर्दीला आवरा घालण्यासाठी नियमावलीमध्ये बदल करीत किराणा भाजीपाला विक्रीची वेळ सकाळी सात ते अकरा अशी केली. त्यानंतर लागलीच नाशिकच्या आर के, शालिमार व मुख्य बाजारपेठांमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. तर विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे नाशिकमध्ये कोरोनला अटकाव होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com