Photo Gallery : लॉकडाऊनच्या भीतीने मद्यप्रेमींची दुकानाबाहेर तोबा गर्दी

Photo Gallery : लॉकडाऊनच्या भीतीने मद्यप्रेमींची दुकानाबाहेर तोबा गर्दी

नाशिक l Nashik

राज्यासह शहरात करोना विषाणूला आळा घालण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. काही ठिकाणी त्याचे पालन होताना देखील दिसून येत आहे.

एकीकडे सामान्य नागरिकांवर निर्बंध अधिक कठोर लावण्यात येत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला तडीरामांकडून शासन नियमावलींना केराची टोपली दाखवण्यात येत आहे.

लॉकडाऊन होते कि काय, या भीतीने शहरातील अनेक दुकानांवर मद्यप्रेमींची गर्दी दिसून येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com