मुंबई नाका : वादग्रस्त पोस्ट प्रकरणी एकावर गुन्हा

क्राईम
क्राईम

नाशिक | Nashik

सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण होईल असा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी...

मुंबईनाका पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश चव्हाणके असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी फहिम शब्बीर शेख (38, रा. वडाळारोड) यांच्या फिर्यादीनुसार सुरेश चव्हाणके यांनी सोशल मीडियावरुन प्रक्षोभक व्हिडीओ व्हायरल करुन धार्मिक भावना दुखावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी मुंबईनाका पोलीस तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com