बिबट्याच्या हल्ल्यात गाय जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात गाय जखमी

ओझे | वार्ताहर Oze

दिंडोरी तालुक्यातील Dindori Taluka कादवा म्हाळूंगी Kadva Mhalungi येथील नाना गुंबाडे यांच्या गायीवर आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला Leopard attack on cow.

या हल्लात बिबट्याने गायीचे शिंगे काढून घेतली असल्यामुळे गाय मोठ्या प्रमाणात जखमी झाली आहे

गेल्या चार दिवसापासून कादवा म्हाळूगी परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढला असून वनविभागाने त्वरित कादवा म्हाळूगी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.