Video : त्र्यंबकराजावर वरुणराजा बरसतोय !

अवघा परिसर बहरला !
Video : त्र्यंबकराजावर वरुणराजा बरसतोय !

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

गेल्या दोन दिवसापासून वरुण राजाने कृपादृष्टी केल्याने त्र्यंबकराजा (Trimbak Temple) सुखावला आहे. त्र्यंबक (Trimbak City) सह अवघा परिसर हिरवाईने नटला आहे.

त्र्यंबकसह परिसरात पाऊस सुरू असल्याने ब्रह्मगिरी पर्वतावरील (Bramhgiri) धबधबे सुरू झाले आहेत.

त्र्यंबक परिसरातील तलाव, जलाशयांमध्ये पाणी साठा वाढू लागला आहे. ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेल्या अहिल्या धरणसाठ्यात वाढ होत आहे. तसेच त्र्यंबकचे निसर्गसौंदर्य बहरले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com