कसारा घाटात कंटेनर पलटी; चालक गंभीर जखमी

कसारा घाटात कंटेनर पलटी;  चालक गंभीर जखमी

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंबई-नाशिक महामार्गावर Mumbai - Nashik Highway जुन्या कसारा घाटात घाट Kasara Ghat चढत असताना टोप बारव जवळच्या वळणावर कागदाच्या रोलने भरलेला कंटेनर क्रमांक MH 04 JK 7602 च्या चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक महामार्गावर पलटी झाला Container truck overturns in Kasara Ghat .

यामुळे काही काळ वाहतुक ठप्प झाली होती मात्र महामार्ग सुरक्षा वाहतुक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतुक सुरळीत केली.

यात वाहन चालक गंभीर जखमी झाला असून त्यास वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पुढील उपचारासाठी चालकास इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात Igatpuri Rural Hospital दाखल केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com