आंदोलन केल्याप्रकरणी कॉंग्रेस शहराध्यक्षांसह आठ कार्यकर्त्यांवर गुन्हा

माजी कृषीमंत्री डॉ बोंडे यांचा प्रतीकात्मक पुतळयाचे केले होते दहन
आंदोलन केल्याप्रकरणी कॉंग्रेस शहराध्यक्षांसह आठ कार्यकर्त्यांवर गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

भाजपचे माजी कृषीमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी ट्विटरवर कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी बदनामीकारक मजकूर टाकल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसकडून महात्मा गांधी रोडवर डॉ भोंडे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळल्याची घटना काल (ददि १९) सायंकाळी घडली होती....

कोणतीही पूर्वपरवानगी न घेता डॉ बोंडे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केल्यामुळे आणि घोषणाबाजी करत आंदोलन केले.

याप्रकरणी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष शरद आहेर, निलेश उर्फ बबलू खैरे, डॉ वसंतराव ठाकूर, सुरेश मारू, अरुण दोंदे, सोमनाथ मोहिते, शेख हातीं बशीर, अण्णा मोरे, सुरज चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com