नाशिक | प्रतिनिधी नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आज वर्षाच्या अखेरच्या दिवशी नाशिकरांना नववर्षाच्या सुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्षाचा नवा संकल्प करून आपल्यावर यंदाच्या वर्षी ओढवलेल्या संकटावर मात करून चांगली जीवनशैली आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करूयात असे आवाहन त्यांनी केले आहे. .ते म्हणाले, नवीन वर्षात वेगवेगळे उपक्रम हाती घ्यावयाचे आहेत. अनेक बारगळलेली कामे यंदा पूर्ण करायची आहेत. रोजगारनिर्मितीला चालना द्यायची आहे. विद्यार्थ्यांना एक खिडकी योजनेसारखे एक पोर्टल आपण विकसित करण्याचा विचार आहे. याठिकाणी सर्वांनाच एका क्लिकवर माहिती उपलब्ध होऊ शकेल असेही ते म्हणाले. पाहूयात व्हिडीओ...